पॅन कार्ड ला आधार कार्ड असे लिंक करा, नाहीतर पॅन कार्ड बंद 1000 रु. दंड | Pan Card Aadhar Card Link



https://smartmarathinews.blogspot.com/
Aadhar Pan Link



Pan Card aadhar Card Link – पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही महत्त्वाची सरकारी कागदपत्रं प्रत्येक व्यक्तीकडे असणे गरजेचे आहे. ओळखीचा पुरावा असण्यासोबतच अनेक ठिकाणी या कागदपत्रांचा उपयोग होतो. तसेच , सरकारने PAN आणि Aadhaar Card लिंक करणे अनिवार्य केले आहे. तुम्ही जर आतापर्यंत ही दोन्ही कागदपत्रं लिंक केली नसल्यास 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. आधार – पॅन कार्ड लिंक करण्याची प्रोसेस खूपच सोपी असून, तुम्ही घरबसल्या मिनिटात हे करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टीकडे जाण्याची गरज नाही. 31 मार्चपर्यंत आधार – पॅन लिंक न केल्यास पॅन कार्ड काम करणार नाही.


Pan Card aadhar Card Link


भारत सरकारच्या वतीने तसेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडुन आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावा कर चुकवेगिरीला आळा बसवता यावा यासाठी नेहमी नागरीकांना आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी आवाहन केले जात असते.पण नागरीकांकडून याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. म्हणुन आता शासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता ज्या व्यक्तींचे पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत 31 मार्च 2023 पुर्वी लिंक केलेले नसेल अशा व्यक्तींना खुप मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. ‘Pan Card aadhar Card Link’


Pan Card aadhar Card Link


आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लवकरात लवकर लिंक केले नाही तर त्याचे काय तोटे होऊ शकतात ?


आता जे व्यक्ती 31 मार्च 2023 पुर्वी आपले आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करणार नाही त्यांचे पॅन कार्ड हे निष्क्रिय केले जाणार आहे म्हणजे आपण आपल्या पॅन कार्डचा वापर कुठल्याही आर्थिक व्यवहारामध्ये करू शकणार नाही. म्हणजेच आपणास आयकर परतावा करता येणार नाही तसेच आपण रिफंड जारी करण्यास देखील असक्षम असणार आहे.

सेबीकडुन देखील गुंतवणूकदारांना सुचित करण्यात आले आहे की जर गुंतवणूक दाराने आपले पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लवकरात लवकर 31 मार्च 2023 अगोदर लिंक नाही केले तर गुंतवणूक दारांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अशा बाजारपेठेत कोणतीही गुंतवणूक गुंतवणूकीचे व्यवहार करता येणार नाही. “Pan Card aadhar Card Link”


Pan Card aadhar Card Link


आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करणे हे सगळ्यांसाठीच अनिवार्य आहे का ?
नाही, कारण जरी पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे जरी संपूर्ण नागरीकांना बंधनकारक केले गेले असले तरी काही ठाराविक वयाच्या ज्येष्ठ नागरिक वर्गाला यात सुट देण्यात आली आहे. ज्यांचे वय 80 पेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरीकांना आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य नसणार आहे. तसेच जे परदेशातील नागरीक भारत देशात वास्तव्य करीत आहे त्यांना देखील पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य नसणार आहे. {Pan Card aadhar Card Link}

31 मार्च , 2023 पूर्वी आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक झाले नाही तर काही दंड भरावा लागणार आहे का ?होय जे नागरीक 31 मार्च 2023 पुर्वी आपले आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करतील त्यांना हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. कारण याआधी पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करायची शेवटची तारीख 31 मार्च 2022 होती यानंतर हजार रुपये दंड आकारला जाणार होता. म्हणून दंड म्हणून आपणास आता हजार रुपये भरावे लागणार आहे. (Pan Card aadhar Card Link)


Pan Card aadhar Card Link


आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक करण्याची प्रक्रिया कशी आहे ?

पॅन कार्ड वैध राहण्यासाठी कागदपत्रं त्वरित लिंक करणे गरजेचे आहे .

  • यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • तुम्ही डिव्हाइसच्या ब्राउजरमध्ये www.incometax.gov.in ला देखील ओपन करू शकता.
  • वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला क्विक लिंकमध्ये Link Aadhaar या पर्यायावर जावे लागेल.
  • हा पर्याय तुम्हाला वेबपेजच्या उजव्या बाजूला दिसेल.
  • यावर टॅप केल्यानंतर पॅन नंबर , आधार नंबर , रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि नाव इत्यादी माहिती द्यावी लागेल.
  • आता तुम्हाला लिंक आधार हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल.
  • यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
  • ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आधार व पॅन कार्ड लिंक होईल.
  • जर तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड आधीपासूनच लिंक असल्यास तुम्हाला एक मेसेज दिसेल. ज्यात कागदपत्रं लिंक असल्याचे सांगितले जाईल. “Pan Card aadhar Card Link”

 https://smartmarathi.com/pan-card-aadhar-card-link-marathi/

Also Read

10वर्षे जुने आधार कार्डअसे करा अपडेट 5 मिनिट मध्ये | Aadhar Card Update Process10-year-old, Aadhar KYC